मुख्य मजकुराकडे जा

MBN Foundation अंतर्गत · देवगिरी सुपरमार्केट प्रस्तुत

हिरकणी उद्योग महोत्सव

भव्य प्रदर्शन व विक्री

मोफत नोंदणी करा
  • प्रस्तुतकर्ते

    देवगिरी सुपरमार्केट

  • असोसिएट स्पॉन्सर

    वृक्षवल्ली ॲग्रो टुरिझम

दिवाळी व इतर सण-उत्सवांची खरेदी, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि विविध व्यवसायांची खास ओळख — सर्व काही एकाच छताखाली!

आयोजक

MBN Foundation

विश्वास • व्यवसाय • विकास

मराठा समाजाच्या व्यवसायिक प्रगतीसाठी “मराठा बिझनेस नेटवर्क (MBN)” या संस्थेची स्थापना दिनांक २० ऑक्टोबर २०१६ रोजी करण्यात आली.

संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत MBN च्या माध्यमातून उद्योजकीय मेळावे, उद्योग प्रदर्शन, व्यवसायिक मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि उद्योजकांच्या विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने आणि झंझावाती पद्धतीने राबविण्यात येत आहेत.

  • स्थापना : २० ऑक्टोबर २०१६
  • सदस्य संख्या : २,०००+
  • फोरमची संख्या : २

उद्योजकांना जोडणारे व्यासपीठ

व्यवसायाला दिशा देणारी चळवळ

महोत्सवात

प्रदर्शनातील खास आकर्षणे

स्थानिक उद्योजक आणि व्यवसाय आपली उत्पादने घेऊन एकाच छताखाली येत आहेत.

  • विविध व्यवसाय व उद्योगांची उत्पादने
  • महिला उद्योजिकांची विशेष उत्पादने
  • स्थानिक उद्योजकांना व्यवसायाची संधी
  • ग्राहकांसाठी विविध वस्तूंची खरेदीची पर्वणी
  • उद्योजक, व्यावसायिक व ग्राहक यांच्यात संवाद व नेटवर्किंग
  • उद्योग व व्यवसायाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन

या सण-उत्सवाच्या निमित्ताने आपल्या खरेदीला द्या नवी ओळख, स्थानिक उद्योजकांना द्या प्रोत्साहन आणि कुटुंबासोबत साजरा करा आनंदाचा उत्सव!